Header Ads

तुझ मागतो मी आता लिरिक्स | Tuj Magato Mi Aata Lyrics

तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता भजन लिरिक्स और साथ ही तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता लिरिक्स डाउनलोड भी कर सकते है।

तुझ मागतो मी आता लिरिक्स

तुझ मागतो मी आता
मज ध्यावे एकदंता

तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती

धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण

तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना

Tuj Magato Mi Aata Lyrics


Post a Comment

Previous Post Next Post